Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी: डिसेंबरच्या हप्त्याबाबत आदिती तटकरेंकडून महत्त्वाची माहिती
Ladki Bahin Yojna: महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना खूशखबर दिली आहे. ...
बीड :
कोणाचाही बाप आला तरी...; सरपंच हत्या प्रकरणावरून मनोज जरांगेंचा इशारा, लोकांनाही केलं आवाहन!
Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. ...
पुणे :
विजय मिळवूनही आपण लाजत फिरतोय; वळसे पाटलांनी बोलून दाखवली घटलेल्या मताधिक्याची सल
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वळसे पाटील यांनी घटलेल्या मताधिक्याबाबतची सल बोलून दाखवली आहे. ...
नाशिक :
छगन भुजबळांकडून ओबीसी कार्ड: आता कोकाटेंचा खरमरीत पलटवार; म्हणाले, भुजबळांना...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्णयामुळे ओबीसी वर्गात अस्वस्थता असल्याचा दावा भुजबळांकडून केला जात आहे. ...
महाराष्ट्र :
छगन भुजबळांच्या नाराजीनाट्यावर पहिल्यांदाच बोलले अजित पवार; भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
बारामती इथं आयोजित सत्कार समारंभात अजित पवार यांनी पहिल्यांदाच याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...
पुणे :
Ajit Pawar: "कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल; बीडच्या घटनेमागील मास्टरमाइंड शोधणार"
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला इशारा. ...
बीड :
मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून...; खातेवाटप होताच मंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले?
मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. ...
महाराष्ट्र :
आरोपी पुरावे नष्ट करतील, आम्ही 'हे' पाऊल उचलणार; बीड प्रकरणात अंबादास दानवेंची घोषणा
Ambadas Danve: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोपी पुरावे नष्ट करतील, अशी भीती व्यक्त केली आहे. ...
Previous Page
Next Page