Maharashtra Assembly Election 2024 - News

येत्या २३ तारखेला बॉम्ब फोडायचाय - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : The bomb is going to explode on the 23rd - Jitendra Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येत्या २३ तारखेला बॉम्ब फोडायचाय - जितेंद्र आव्हाड

Maharashtra Assembly Election 2024 : ठाण्यातील महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी ही टीका केली. ...

मविआत तिढा: पंढरपूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसकडूनही उमेदवार; कोण घेणार माघार? - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 candidates from both sharad Pawars NCP and Congress in Pandharpur vidhan sabha seat Who will withdraw | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मविआत तिढा: पंढरपूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसकडूनही उमेदवार; कोण घेणार माघार?

दोन्ही उमेदवारांकडून हा मतदारसंघ आपापल्या पक्षाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे या मतदारसंघावरील हक्क कोणता पक्ष सोडणार आणि कोण उमेदवारी अर्ज माघारी घेणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. ...

अकरा अपक्षांना हवे 'पिपाणी' चिन्ह; लोकसभेत मिळाले होते ४५ हजारांहून अधिक मतदान - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 eleven independents want trumpet symbol in parner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकरा अपक्षांना हवे 'पिपाणी' चिन्ह; लोकसभेत मिळाले होते ४५ हजारांहून अधिक मतदान

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ११ अपक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाशी साधर्म्य असलेल्या पिपाणी चिन्हाची मागणी केली आहे.  ...

महायुतीतील नेत्यांनी एकनिष्ठचे धडे देऊ नये: बच्चू कडू; नेवासा येथे निर्धार मेळावा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 mahayuti leaders should not teach loyalty Lessons said bacchu kadu | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महायुतीतील नेत्यांनी एकनिष्ठचे धडे देऊ नये: बच्चू कडू; नेवासा येथे निर्धार मेळावा

नेवासा येथे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. ...

Ajit pawar: निलेश लंकेंनी दिला अजित पवारांना धक्का; उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवक शरद पवार गटात दाखल - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024: Shock to Ajit Pawar in Assembly Elections; 15 corporators along with sub-president joined Sharad Pawar group solapur vairag nagar panchayat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निलेश लंकेंनी दिला अजित पवारांना धक्का; उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवक शरद पवार गटात दाखल

सोलापुरात ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाला आहे. ...

येत्या २३ तारखेला देवदिवाळी साजरी करू - एकनाथ शिंदे - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Let's celebrate Devdiwali on 23rd - Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येत्या २३ तारखेला देवदिवाळी साजरी करू - एकनाथ शिंदे

Maharashtra Assembly Election 2024 : कोपरीतील अष्टविनायक चौक येथे धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने स्वरदीपावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

राजकीय ईर्षा, कुटुंबात वैर भावना; खुद्द वडिलांनीच कन्येला पाठवली नाव न वापरण्याची नोटीस - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 babanrao gholap send notice to daughter tanuja gholap about not use family name in election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजकीय ईर्षा, कुटुंबात वैर भावना; खुद्द वडिलांनीच कन्येला पाठवली नाव न वापरण्याची नोटीस

भावाला ठाकरे गटाची उमेदवारी, भाजपात गेलेल्या बहिणीचा थेट भावाविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक कलहाने टोक गाठले आणि पुत्र प्रेमापोटी खुद्द वडिलांनीच धाकट्या मुलीला नाव न वापरण्याची नोटीस पाठवली. ...

नाशिक जिल्ह्यात २५ उमेदवारांचे अर्ज बाद; माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 applications of 25 candidates rejected in nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात २५ उमेदवारांचे अर्ज बाद; माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार

३३७ उमेदवार; ४४६ वैध अर्ज ...