Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
राहुल गांधी यांनी नागपूरात येत भाजपासह आरएसएसवर निशाणा साधला, त्याशिवाय जातनिहाय जनगणनेबाबत पुन्हा मागणी केली. ...
नागपूर :
जातगणना होणारच, आरक्षणाची ५० टक्क्यांची भिंतही तोडणार
Nagpur : राहुल गांधी यांचा नागपुरातील संविधान संमेलनात निर्धार ...
महाराष्ट्र :
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
राज ठाकरेंच्या टीकेला आता उपमुख्यंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...
महाराष्ट्र :
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: राहुल गांधींच्या पहिल्याच सभेने देवेंद्र फडणवीसांची पळता भुई थोडी झाली. भाजपावाले घाबरले, असा पलटवार काँग्रेसकडून करण्यात आला. ...
बीड :
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
जेभाऊ फड यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने मुंडे विरुद्ध देशमुख असा थेट सामना आहे. ...
कोल्हापूर :
जनताच महायुतीला गायब करेल, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
''..त्यावेळी धनंजय महाडिक बोलले का?'' ...
छत्रपती संभाजीनगर :
आमदार, मंत्री विमान प्रवास करतात, मग छत्रपती संभाजीनगरच्या विमानसेवेकडे लक्ष का देत नाही?
दळणवळण सुविधेचा जाहीरनामा: बससेवा, रेल्वे, विमानसेवा वाढली तरच जिल्ह्याचा विकासही ‘फास्ट ट्रॅक’वर ...
कोल्हापूर :
शेती पंपांना चोवीस तास मोफत वीज देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
मविआ आल्यास सर्व योजना बंद करतील ...
Previous Page
Next Page