Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
कोल्हापूर पट्ट्यात राजकारण कसे कसे फिरू लागले आहे याचा प्रत्यय राज्याच्या राजकारण्यांना येऊ लागला आहे. राजू शेट्टींनी तर आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. ...
महाराष्ट्र :
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
बारामती विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत जयंत पाटील यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
अचानक उमेदवारी माघारी घेणारे किशनचंद तनवाणी यांचा उद्धवसेनेला 'जय महाराष्ट्र'
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत तनवाणी यांच्या राजीनाम्याने उद्धवसेनेला धक्का बसला आहे. ...
महाराष्ट्र :
"चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आमदार सदाभाऊ खोत यांनी आज खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली. ...
बीड :
गेवराईत प्रस्थापितांच्या विरोधात लाडक्या बहिणी मैदानात; पवार, पंडितांची गणिते बिघडवणार
गेवराई मतदारसंघात १९६२ पासून आतापर्यंत पंडित आणि पवार कुटुंबातीलच आमदार झालेले आहेत. यात त्यांना मंत्रिपदेही मिळाली. ...
मुंबई :
मुंबईत मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी; नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई
राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदानाची सुट्टी असणार आहे. ...
महाराष्ट्र :
महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहितेचा भंग; आतापर्यंत २८० कोटींची मालमत्ता जप्त
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत महाराष्ट्रातून २८० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. ...
महाराष्ट्र :
निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले...
Jayant Patil On Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे, अजित पवारांना सोबत घेणार का? या प्रश्नाला जयंत पाटलांनी काय दिले उत्तर? ...
Previous Page
Next Page