Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
छत्रपती संभाजीनगर :
४० टक्क्यांहून अधिक मते घेणारा ठरेल औरंगाबाद 'मध्य'चा विजेता; उमेदवारांचा कस लागणार
२०२४ मध्ये मतदारांची संख्या वाढली. आता ३ लाख ६६ हजार मतदार आहेत. यंदा ६० टक्के मतदान झाले, तर २ लाख १९ हजार होईल. ...
रत्नागिरी :
प्रकल्पांना विरोध अन् नोकरीसाठी ओरड; कोकणातील स्थिती
नोकरी देण्याच्या घोषणांचा पाऊस, पण येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध ...
मुंबई :
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
मुंबईच्या सुनियोजित विकासाला उद्धव ठाकरे विरोध करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. ...
बीड :
बीड जिल्ह्यामध्ये तब्बल ८१ अपक्ष उमेदवार रिंगणात, कोणत्या मतदारसंघात किती?
प्रमुख बंडखोरांसह महायुती, आघाडीच्या उमेदवारांचे गणित बिघडवणार ...
वसई विरार :
नालासोपाऱ्यात एटीएम व्हॅनमध्ये आढळले साडेतीन कोटी; चौकशी सुरू
गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू ...
महाराष्ट्र :
काँग्रेस पक्ष संकटात होता, तेव्हा अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले- नाना पटोले
Nana Patole slams Ashok Chavan, Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अशोक चव्हाणांवर जळजळीत शब्दांत टीका ...
महाराष्ट्र :
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
Jayant Patil on Sadabhau Khot : सदाभाऊ यांच्या विधानासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले, "अशा पद्धतीचे वक्तव्य करून भारतीय जनता पक्षाने आपला स्थर किती खाली नेला आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे." ...
छत्रपती संभाजीनगर :
तुमच्या उमेदवारासाठी आम्ही का पळावे? महायुती-आघाडीत घटक पक्षांची प्रचारात सक्रियता नाही
ज्या पक्षाचा उमेदवार, त्याच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय असल्याचे दिसते. ...
Previous Page
Next Page