Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
CM Eknath Shinde in Dharashiv : 'उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार विकायला निघाले होते, तेव्हा आम्ही उठाव करण्याचं धाडस केलं.' ...
महाराष्ट्र :
अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज शिराळा येथील सभेतून विरोधकांवर निशाणा साधला. ...
पुणे :
Atul benke: अमोल कोल्हे आणि माझी जोडी तुटणार नाही; अतुल बेनकेंचे भावनिक वक्तव्य
खासदारकीला जशी तुम्ही डॉ. अमोल कोल्हे यांना पसंती दिली तशी आमदारकीसाठी मला पसंती द्या ...
गोंदिया :
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अवैध दारु विक्रीला आला आहे ऊत
राज्य उत्पादन शुल्क विभाग सुस्त : पोलिस विभागाकडून सातत्याने कारवाया ...
व्यापार :
२० नोव्हेंबरला शेअर बाजार राहणार बंद! कुठल्या व्यवहारांना दिलीय सुट्टी? कारण आलं समोर
Stock Market Holiday : भारतीय शेअर बाजारात येत्या २० नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आठवडी दिवसात मार्केटमध्ये सुट्टी का दिली आहे? ...
बीड :
खेळी की योगायोग; उमेदवारांची सारखी नावे दोन आमदारांचा करणार 'कार्यक्रम'?
नाव आणि आडनाव सारखेच : लोकसभेत चिन्हावरून आता नावावरून उडेल गोंधळ ...
महाराष्ट्र :
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
'शिवसेना नसती तर मोदीही पंतप्रधान झाले नसते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते.' ...
महाराष्ट्र :
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
अमरावती येथे राज ठाकरेंनी सभा घेत मशिदीवरील भोंग्यासह हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून जनतेला साद घातली. त्यावरून स्थानिक काँग्रेस खासदार वानखेडेंनी पलटवार केला आहे. ...
Previous Page
Next Page