Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
छत्रपती संभाजीनगर :
२०१४ ची पुर्नरावृत्ती? औरंगाबाद-'मध्य'त ‘MIM’ची उद्धव, शिंदेसेनेवर; दोघांची ‘वंचित’वर नजर
एमआयएम २०१४ सारखा मतविभाजनाचा करिष्मा होईल या आशेवर आहे ...
महाराष्ट्र :
अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, बॅगेत सापडलं असं काही, अजितदादा म्हणाले,...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगांची तपासणी केली. ...
अहिल्यानगर :
विरोधक विकासावर बोलायला तयार नाहीत: राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामस्थ, पदाधिकाऱ्यांची बैठक
महायुतीच्या प्रचारार्थ एकरुखे, रांजणगाव खुर्द या गावांमध्ये आयोजित केलेल्या ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ...
अहिल्यानगर :
पुन्हा महायुतीचेच सरकार, खोट्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही: रामदास आठवले
कर्जत येथे मंगळवारी महायुतीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...
अहिल्यानगर :
“श्रीरामपूरला गतवैभव प्राप्त करून देणार, विकासासाठी ३ हजार कोटींचा निधी देणार”: अजित पवार
एमआयडीसीत उद्योग आणू तसेच पाणी प्रश्न सोडवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली. ...
अहिल्यानगर :
राजकारण बदलण्यासाठी आम्ही तरुणांना संधी देतोय: शरद पवार
संदीप वर्षे यांच्या प्रचारार्थ कोपरगावात सभा ...
पुणे :
Video: पुण्यातील पंतप्रधानांच्या सभेत ‘एक मराठा, लाख मराठा’ची घाेषणा; VVIP रांगेत गोंधळाचे वातावरण
पोलिसांनी त्याला आवरले आणि खाली बसण्याची विनंती केली. मात्र, तो आक्रमक होत पुन्हा मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी करू लागला ...
जालना :
आरक्षणावरून प्रश्नांची सरबत्ती; लोणीकरांच्या कार्यकर्त्यांकडून जरांगे समर्थकांना शिवीगाळ
मंठा तालुक्यातील तळणी सर्कल मधील देवठाण्यातील प्रकार ...
Previous Page
Next Page