Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
News
Maharashtra Assembly Election 2024 - News
महाराष्ट्र :
अजित पवारांचं मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठं विधान; म्हणाले, "जागा मर्यादित..."
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...
महाराष्ट्र :
गृह, महसूल भाजपकडे, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती?
सरकार स्थापन केल्यानंतर आता महायुती सरकारच्या खातेवाटपाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गृह आणि महसूल मंत्रालय भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
महाराष्ट्र :
अजित पवारांचं धक्कातंत्र; छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट?; संभाव्य मंत्र्यांची यादी
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्याचा निर्णय अजित पवारांकडून घेतला जाऊ शकतो. ...
महाराष्ट्र :
शिवसेनेच्या १२ आमदारांना मंत्रीपदासाठी फोन; शिंदे गटाच्या भरत गोगावलेंनी सांगितली नावं
शिवसेना शिंदे गटाकडून १२ आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार असल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली. ...
महाराष्ट्र :
राजीनाम्याची चर्चा अन् पक्षांतर्गत वाद; नाना पटोलेंनी मांडली रोखठोक भूमिका, म्हणाले...
नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसमधील अंतर्गत वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...
पुणे :
पराभवाने खचलो नाही, उलट कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहणार : दिलीप मोहिते-पाटील
माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी तालुक्यातील जनतेकडून मागणी होत आहे. ...
सातारा :
‘ईव्हीएम’वरच मतदान घ्या!, सातारा जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीने केला ग्रामसभेत ठराव
देशातील पहिला ग्रामसभेचा ठराव असण्याची शक्यता ...
कोल्हापूर :
विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातून महिन्यात २३५ विमानांचे टेकऑफ
कोल्हापूर विमानतळ राहिले सर्वात व्यस्त ...
Previous Page
Next Page