Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Gangapur
Gangapur Assembly Election 2024
News Gangapur
छत्रपती संभाजीनगर :
तीन दिवस सुट्या, दिवाळीतच करावा लागणार बंडखोर, अपक्षांसोबत मनधरणीचा फराळ
१, २ व ३ नोव्हेंबर रोजी सुटीमुळे अर्ज मागे घेता येणार नाही तर ४ तारीख शेवटची आहे ...
छत्रपती संभाजीनगर :
मराठवाड्यात महायुतीत भाजप तर महाविकास आघाडीत उद्धवसेना मोठा भाऊ
भाजपने गेल्यावेळी लढवलेल्या परळी, अहमदपूर, पाथरी आणि अहमदपूर या जागा राष्ट्रवादी (अप)ला दिल्या आहेत. ...
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीमध्ये बंड; नाराजांनी भरले अर्ज
ही बंडखोरी आहे की, दबावतंत्र? हे ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजल्यानंतर स्पष्ट होईल. ...
छत्रपती संभाजीनगर :
विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस; बंडखोरांचे अर्जावर अर्ज दाखल
उमेदवारी अर्ज दाखल करण्यात इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असून, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
गंगापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठरले? सतीश चव्हाण यांना एबी फॉर्म मिळाल्याची चर्चा
पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांना अजित पवार राष्ट्रवादी पक्षाने निलंबित केले आहे ...
छत्रपती संभाजीनगर :
इंदिरा गांधींनी विमानतळावर दिली उमेदवारी; नवख्या अशोक डोणगावकरांनी मारली बाजी
आठवणीतील निवडणूक १९८०: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विमानतळावर जाहीर केलेला उमेदवार बदलून नवख्या अशोक पाटील डोणगावकर यांना उमेदवारी दिली. ...
छत्रपती संभाजीनगर :
सतीश चव्हाण गंगापुरातून तुतारी हाती धरणार? राष्ट्रवादी शरद पवार पक्षात तेवढाच विरोधही
सतीश चव्हाण यांनी तुतारी हाती घेतल्यास गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील राजकीय समीकरणे ढवळून निघू शकतात. ...
छत्रपती संभाजीनगर :
गंगापूरात भाजपा खंबीर, इतर पक्षांत उमेदवारीसाठी गोपनीयतेने इच्छुकांचा जीव टांगणीला!
गंगापूर विधानसभेत भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित आहे. ...
Previous Page