Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Deglur
Deglur Assembly Election 2024
News Deglur
नांदेड :
देगलूरमधील दोन मतदान केंद्रांवर सहा वाजल्यानंतरही शेकडो मतदारांच्या रांगा, यंत्रणा सज्ज
शहरातील साधना हायस्कूल येथील दोन मतदान केंद्रांमध्ये मतदारांच्या रांगा होत्या ...
छत्रपती संभाजीनगर :
जरांगे फॅक्टरचा धसका, मराठवाड्यातील आठ मतदारसंघात भाजपने आखली नव्याने रणनीती
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी खा. भूपेंद्र यादव यांनी घेतली बैठक; त्यानंतर आठ मतदारसंघासाठी समन्वयक नेमण्यात आले. ...
नांदेड :
अशोकरावांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची; नांदेड जिल्हा ताब्यात ठेवण्यासाठी लागणार कस
प्रतापराव राष्ट्रवादीत गेल्याने आता शिवाजीनगरच सत्ताकेंद्र ...
छत्रपती संभाजीनगर :
वाटाघाटीचा पेच सुटला! भाजपाने मराठवाड्यातील आणखी तीन उमेदवारांची केली घोषणा
मराठवाड्यातील आष्टी, देगलूर आणि लातूर शहर या तीन मतदार संघातील उमेदवारांचा भाजपाच्या तिसऱ्या यादीत समावेश आहे. ...
नांदेड :
आघाडीत ‘नांदेड उत्तर’चा सस्पेन्स; तर युतीत देगलूरसाठी आमदार अंतापूरकरांची धाकधूक वाढली
हदगाव, नांदेड दक्षिण, देगलूर या तीन जागांचा तिढा सुटलेला नाही. या तीनही जागांवर शिंदेसेनेने दावा केला आहे. ...
नांदेड :
देगलूर विधानसभेचा सस्पेन्स कायम; कॉँग्रेस-भाजप मतदारसंघाबाबत वेगळा निर्णय घेणार?
भाजपा व काँग्रेसकडून अनेक इच्छुकांची तयारी; मात्र दोन्ही पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. ...
महाराष्ट्र :
पहिली यादी आली, भाजपाला मोठा धक्का; माजी आमदाराचा पक्षाला रामराम, परिवर्तन महाशक्तीत प्रवेश
Maharashtra Assembly Election 2024: तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या या नेत्याने भाजपाला रामराम केला आहे. या नेत्याला परिवर्तन महाशक्ती आघाडीतून उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...