Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Aurangabad West
Aurangabad West Assembly Election 2024
News Aurangabad West
छत्रपती संभाजीनगर :
सूचकांची नावे टाकली मतदारसंघाबाहेरील; औरंगाबाद ‘पश्चिम’चे २ उमेदवार निवडणुकीतून 'बाद'
उद्धवसेनेचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब गायकवाड यांची अपक्ष उमेदवारीचीची दोन अर्ज वैध ठरली. ...
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीमध्ये बंड; नाराजांनी भरले अर्ज
ही बंडखोरी आहे की, दबावतंत्र? हे ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजल्यानंतर स्पष्ट होईल. ...
छत्रपती संभाजीनगर :
संजय शिरसाटांच्या संपत्तीत दहापट वाढ; पाच वर्षांत ३ कोटीवरून ३३ कोटीवर, तीन गुन्हे प्रलंबित
आज रोजी त्यांच्याकडे ४४ लाख ७८ हजार रोकड आहे, तर विविध बँकांचे त्यांच्याकडे २६ कोटी ४५ लाख ७५ हजार ९२२ रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस; बंडखोरांचे अर्जावर अर्ज दाखल
उमेदवारी अर्ज दाखल करण्यात इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असून, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
ठाकरेंनी भाजपातून आलेल्यांच्या हाती दिली उमेदवारीची 'मशाल'; राबवला 'भाजपा'चाच पॅटर्न
निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी दूर करण्याचे आव्हान ...
छत्रपती संभाजीनगर :
बंडखोरी आणि दबावतंत्राच्या राजकारणाचे संकेत; सर्वच इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज
शिंदेसेना, उद्धवसेना, काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी नेले अर्ज ...
छत्रपती संभाजीनगर :
शिंदेंनी बंडातील साथीदार आमदारांना पुन्हा दिली उमेदवारी; पैठणमधून खासदार पुत्र मैदानात
छत्रपती संभाजीनगरजिल्ह्यातील विद्यमान चारही आमदारांना पुन्हा उमेदवारी, कन्नडबाबत पेच कायम ...
छत्रपती संभाजीनगर :
उमेदवारीवरून औरंगाबाद ‘मध्य’ची धुसफूस थेट मातोश्री वर; पूर्व मतदारसंघही घेण्याची मागणी
विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेला जिल्ह्यात सहा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. ...
Previous Page