Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Aurangabad Central Assembly Election 2024 - News
छत्रपती संभाजीनगर :
पराभूत उमेदवारांकडून 'ईव्हीएम' तपासणीसाठी आले अर्ज; जाणून घ्या तपासणी प्रक्रिया
मॉक पोलसारखीच असेल प्रक्रिया, जाणून घ्या कशी करणार ईव्हीएम मशीनची तपासणी ...
छत्रपती संभाजीनगर :
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदेसेना-उद्धवसेना-एमआयएम त्रिकाेणी लढत; पण...!
यंदा विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी १४ दिवसांचा अवधी मिळाला. ...
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगगर जिल्ह्यात १८३ उमेदवारांसाठी २२ लाख मतदारांच्या बोटाला शाई
९ लाख ६१ हजार मतदारांची पाठ; जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान, २३ नोव्हेंबर रोजी होणार फैसला ...
छत्रपती संभाजीनगर :
३ तुल्यबळ उमेदवार, दोन्ही सेना विरुद्ध एमआयएम; औरंगाबाद ‘मध्य’वर कोणता झेंडा फडकणार
मध्य मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असे समीकरणच मागील काही वर्षांत तयार झाले. २००९ मध्ये अपक्ष, २०१९ मध्ये शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल निवडून आले. आता शिंदेसेनेकडून ते निवडणूक मैदानात आहेत. ...
छत्रपती संभाजीनगर :
महाराष्ट्रातील उद्योग लुटून गुजरातला कोणी नेले? उद्धव ठाकरे यांचा तिखट सवाल
छत्रपती संभाजीनगर नामकरण आम्ही केले, श्रेय ते घेताहेत: उद्धव ठाकरे ...
छत्रपती संभाजीनगर :
प्रदीप जैस्वालांसोबतची मैत्री जपली; ठाकरेसेनेची उमेदवारी सोडलेले तनवाणी शिंदेसेनेत
किशनचंद तनवाणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ...
छत्रपती संभाजीनगर :
एमआयएम हा कमकुवत पक्ष नाही, दुसऱ्यांवर विसंबून राहात नाही: नासेर सिद्दीकी
विकासकामांचा जाहीरनामा घेऊन जनतेसमोर जातोय; ‘एमआयएम’चे नासेर सिद्दीकी ...
छत्रपती संभाजीनगर :
३५ वर्षे सत्तेत, तरी छत्रपती संभाजीनगरला भकास कोणी केले? बाळासाहेब थोरातांचा सवाल
महाराष्ट्रद्रोही मंडळी राज्याला विकून खात आहेत. लुटा आणि वाटा हे महायुतीचे धोरण आहे. ...
Next Page