Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
होम
निवडणूक
Lok Sabha Election 2024
Hatkanangle-pc
News
News Hatkanangle
कोल्हापूर :
देशाला आणखी एका विभाजनाकडे नेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
..तर पुन्हा निवडणूक लढणार नाही : माने ...
महाराष्ट्र :
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
निर्यातीला परवानगी द्यायचीच आहे तर सर्व अटी काढून टाका. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी कांदा निर्यातबंदीच्या विरोधात आंदोलन करत होते. पण सरकार ऐकायला तयार नव्हते. - राजू शेट्टी ...
कोल्हापूर :
तुमच्या उसाची म्हसोबासारखी राखण करतो, मला नैवेद्य दाखवा, राजू शेट्टींची शेतकऱ्यांना साद
'सामान्य कार्यकर्त्याला विनाकारण त्रास दिल्यास गाठ माझ्याशी' ...
सांगली :
भाजपने देशाला कर्जाच्या खाईत ढकलले, जयंत पाटीलांचे टीकास्त्र
'शेतकऱ्यांना कर्जमाफी, उद्योग, रोजगार हे काहीही न करता मूठभर श्रीमंतांची २५ लाख कोटींची कर्जे माफ करण्याचे काम त्यांनी केले' ...
कोल्हापूर :
अपक्षांच्या आडून मतविभाजनाची खेळी बिघडवते दिग्गजांचे गणित; ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’त २९ अपक्ष रिंगणात
तालुकानिहाय उमेदवार..जाणून घ्या ...
कोल्हापूर :
मुख्यमंत्री कोल्हापुरात ठोकणार तळ, दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या
दोन दिवसांत दोन मतदारसंघांसाठी लावणार जोडण्या ...
कोल्हापूर :
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २८ तर 'हातकणंगले'त ३६ जणांचे अर्ज, सोमवारी माघारीची मुदत
शेवटच्या दिवशी २९ उमेदवारांनी भरला अर्ज : सोमवारी माघारीची मुदत ...
कोल्हापूर :
हातकणंगलेत पंचरंगी, रघुनाथ पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आज, गुरुवारी भारतीय जवान किसान पार्टीच्यावतीने उमेदवारी अर्ज ... ...
Next Page