सावखेडा येथील दोघा भावांनी चार एकरात पहिल्यांदाच लागवड केलेल्या केळीचे उत्पादन इराणला पोहोचले आहे. ... नंदुरबार तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. ... कमिशन वाढवावे व ई-पॉस मशीन उपलब्ध करून द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी देशव्यापी संपात सहभाग घेतला आहे ... शिर्डी लोकसभा मतदारसंघातून येत्या काळात निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले. ... राज्यात घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील यात्रेतील घोडे बाजारात सोमवारपर्यंत तीन कोटींची उलाढाल झाली आहे. आतापर्यंत या यात्रेत सर्वाधिक किमतीच्या तीन लाख ५१ हजारांचा घोडा विक्री झाला आहे. ... बहुतांश घोड्यांनी अश्वस्पर्धेत सहभाग घेऊन बाजी मारली. ... गुन्हेमुक्त गाव मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १४ गावांची निवड करण्यात आली आहे. ... नंदुरबार तालुक्यातील आष्टे वनक्षेत्रात पेट्रोलिंग करणाऱ्या वनरक्षकाला दोघे जण लाकडाची मोळी घेऊन जात असल्याचे दिसून आले होते. ...