Home
Elections
Nandurbar
All
News
Photos
Videos
News Nandurbar
नंदूरबार :
नंदुरबार वनक्षेत्रातील दीड हजार हेक्टर वन अतिक्रमणावर फिरवले बुलडोझर
जिल्ह्यातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई ...
नंदूरबार :
पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमविल्याने २५ जणांविरुद्ध गुन्हा
पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमवून जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २५ जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नंदूरबार :
हळदाणी येथे पती-पत्नीची एकाच दोराला गळफास घेऊन आत्महत्या
विसरवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे. ...
नंदूरबार :
नवापूरातून बेकादेशीरपणे साठा केलेला तांदूळ जप्त
तांदूळाची किंमत २ लाख ७४ हजार रुपये एवढी आहे. प्रतिक्विंटल ७ हजार रुपये अशा दराचा हा तांदूळ आहे. ...
नंदूरबार :
नंदुरबार शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध, शिवसेनेचे (शिंदे गट) वर्चस्व
१३ जागांसाठी तेवढेच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ...
नंदूरबार :
शहादा तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
शहादा तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ...
नंदूरबार :
नंदुरबार उप प्रादेशिक परिवहनाच्या वायुवेग पथकाचे उत्पन्न 4 कोटींवर
एकूण 14 हजार 837 नवीन वाहनांची नोंदणी ...
नंदूरबार :
गुजरातमध्ये जाणाऱ्या मद्यसाठ्यासह ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त
१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Previous Page
Next Page