Home
Elections
Nandurbar
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Nandurbar
लोकमत शेती :
नंदुरबार बाजार समितीतून उत्तर भारतात कांदा निर्यात, इथे काय बाजारभाव मिळतोय?
नंदुरबार कृषी बाजार समितीने सुरू केलेल्या कांदा मार्केटमध्ये सध्या उन्हाळी कांद्याची मुबलक आवक सुरू आहे. ...
नंदूरबार :
खान्देशातील दोन कारागृह अधीक्षक व तीन हवालदारांना उत्कृष्ट सेवा सन्मानचिन्ह
कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. ...
नंदूरबार :
उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का: विधानपरिषदेचा आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, दोन दिवसांत प्रवेश?
उद्धव ठाकरे समर्थक आणखी एक आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगत आहे. ...
नंदूरबार :
कळपातून उधळलेला बैल थेट कारमध्येच घुसला; नंदुरबारमधील घटना
रस्त्याने गुरांचा कळप येत असल्याचे पाहून कार थांबविली. ...
नंदूरबार :
कॉंग्रेस नेते माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भाजप प्रवेश, कॉंग्रेसला खिंडार
जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांनी अखेर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. ...
नंदूरबार :
भारत जोडो न्याय यात्रेअंतर्गत नंदुरबारात राहुल गांधीची मंगळवारी जाहीर सभा
मनोज शेलार/ नंदुरबार : खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवार, १२ मार्च रोजी जिल्ह्यात प्रवेश करणार ... ...
नंदूरबार :
नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथे भगर खाल्याने ७५ जणांना विषबाधा
४० जणांवर रनाळे ग्रामिण रुग्णालयात तर उर्वरित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
लोकमत शेती :
जलकुंडांमुळे सातपुड्यातील डोंगरमाथ्यावर शेती फुलली अन् आदिवासी शेतकऱ्यांचं स्थलांतर थांबलं!
डोंगरावरील दरीतून झिरपणारे पाणी नळीद्वारे दीड किलोमीटर अंतरावरून आणून त्याची साठवणूक जलकुंडात केली. ...
Previous Page
Next Page