Home
Elections
Kandivali East
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Kandivali East
मुंबई :
मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाचे दिसताहेत ‘गुड इफेक्टस्’; पेट्रोलिंग, जनजागृतीवर भर
कांदिवली येथील समतानगर परिसरात दोन अल्पवयींवर स्थानिकांकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फुटली. ...
मुंबई :
खड्ड्यांत गेलेला ‘तो’ रस्ता आम्हाला हस्तांतरित नाही, मुंबई पालिका; बिल्डरला बजावली नोटीस
कांदिवली पश्चिमेतील लिंक रोडजवळील लालजीपाडा येथील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. ...
मुंबई :
कांदिवलीची झाली ‘खड्डे’वली; लालजीपाडा परिसरात वाहनांची चाके खड्ड्यांत : नागरिक त्रस्त
कांदिवली पश्चिमेतील लिंक रोड येथील लालजीपाडा परिसरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. ...
मुंबई :
कांदिवलीतील 'आकुर्ली सब-वे'च्या कामामुळे होतेय वाहतूक कोंडी; प्रवासी संतप्त
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कांदिवली पूर्व येथील आकुर्ली सब वेचे काम अद्यापही सुरूच आहे. ...
मुंबई :
कांदिवलीत गटाराच्या कामामुळे रस्त्याची चाळण; डागडुजीअभावी नागरिक, वाहन चालक त्रस्त
बंदरपाखाडी येथील गौरव गार्डन ते गणेश चौक हा रहदारीचा रस्ता आहे. तेथे भूमिगत गटाराचे काम करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. ...
मुंबई :
जलवाहिनीची जोडणी; कांदिवलीत ‘पाणीबाणी’, पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन
जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पुढील आठवड्यात कांदिवली परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ...
मुंबई :
रुंदीकरणाला अनधिकृत झोपड्यांचा अडथळा; पोयसर नदी रुंदीकरण पालिकेकडून प्रयत्न
कांदिवली पश्चिमेकडील लालजीपाडा येथील पोयसर नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम पालिकेकडून हाती घेतले जाणार आहे. ...
मुंबई :
आता कांदिवली - मुलुंड फक्त अर्ध्या तासात, वाहतूककोंडी होणार कमी
गोरेगाव पूर्व ते कांदिवली पूर्व लोखंडवाला रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, भविष्यात हे अंतर १० मिनिटांत पार करता येईल. ...
Next Page