Home
Elections
Gondiya
All
News
Photos
Videos
News Gondiya
गोंदिया :
धोकादायक इमारतीत शिक्षण? गोंदियातील जिल्हा परिषदेच्या २०० वर्गखोल्या जीर्ण !
शिक्षणाची फरफट सुरूच : १० कोटी मिळाले, पण गरज ३० कोटींची ...
गोंदिया :
चार तासाच्या पावसाने शहरासह गोंदिया जिल्हा जलमय; शाळांना सुटी जाहीर, जिल्ह्यातील १७ मार्ग बंद
तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद : शहरातील वस्त्यांमध्ये साचले पाणी ...
गोंदिया :
बोंडगावदेवीजवळ भीषण अपघात! मिनी ट्रकच्या धडकेत २७ वर्षीय युवकाचा मृत्यू
Gondia : मोटारसायकलवरुन घरी परतत असताना मृत्यूने गाठले; मिनी ट्रकने घेतला जीव ...
गोंदिया :
गोंदिया रेल्वेस्थानक परिसरात साकारतेय रेल्वे कोच रेस्टॉरंट
Gondia : अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेंतर्गत रेल्वेस्थानकाचा कायापालट ...
गोंदिया :
लग्नाचे आमिष, ओळखीतील व्यक्तीकडून अत्याचार; ६० दिवसांत आरोपपत्र का महत्त्वाचे?
Gondia : विविध पोलिस ठाण्यांत अत्याचाराच्या ११७ घटनांची पोलिस दप्तरी नोंद ...
गोंदिया :
स्वच्छता सर्वेक्षणात गोंदिया राज्यात १९९ व्या क्रमांकावर
देशात आहे २७८ व्या क्रमांकावर : यंदा ५० हजार ते तीन लाख लोकसंख्या गटात ...
गोंदिया :
नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू; जमाकुडो-कोपालगड नाल्यावरील घटना
Gondia : मित्राच्या घरुन जेवण करुन परततांना घडली घटना ...
लोकमत शेती :
बेवारटोला प्रकल्प ओव्हरफ्लोच्या मार्गावर; प्रशासनाने नदीकाठच्या गावकऱ्यांना दिला सतर्कतेचा इशारा
Bewartola Water Proejcts : मंगळवारी आणि बुधवारी (दि.२३) झालेल्या पावसामुळे सालेकसा तालुक्यातील बेवारटोला लघू प्रकल्प ९३.४६ टक्के भरला आहे. तर, पावसाचा जोर कायम राहिल्यास हा प्रकल्प १०० टक्के भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. ...
Previous Page
Next Page