News Gondiya

लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडले! अडीच हजार रूपयांची लाच घेतली; ग्राम चिखली येथे घेतले ताब्यात - Marathi News | Talathi was caught red-handed A bribe of two and a half thousand rupees was taken Taken into custody at village Chikhli | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडले! अडीच हजार रूपयांची लाच घेतली; ग्राम चिखली येथे घेतले ताब्यात

जमिनीचा फेरफार करून देण्यासाठी अडीच हजार रूपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...

अवकाळी पावसाने लावली हजेरी; पाऊस बरसल्याने वातावरण कूल - Marathi News | Untimely rains made an appearance Cool weather due to rain | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अवकाळी पावसाने लावली हजेरी; पाऊस बरसल्याने वातावरण कूल

पावसाळा आता हिवाळा सुरू झाला असतानाच गुरुवारी (दि.१९) सायंकाळी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. ...

२१ उमेदवारांनी केले आपले अर्ज सादर, सरपंचसाठी चार तर सदस्यांसाठी १७ अर्ज - Marathi News | 21 candidates submitted their applications, four for Sarpanch and 17 for members | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२१ उमेदवारांनी केले आपले अर्ज सादर, सरपंचसाठी चार तर सदस्यांसाठी १७ अर्ज

चार ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक तर १० ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. ...

नागरिकांच्या सतर्कतेने टळला युवकाच्या आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | The youth's suicide attempt was averted by the vigilance of the citizens | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नागरिकांच्या सतर्कतेने टळला युवकाच्या आत्महत्येचा प्रयत्न

सिंधी कॉलनीतील घटना : शहर पोलिसांनी घेतले अज्ञात युवकाला ताब्यात ...

कोणाची दिवाळी, कोणाचं दिवाळं? दिवाळीआधीच आमदारांची परीक्षा! - Marathi News | in Gondia district general election for 4 gram panchayat and by-elections in 10 gram panchayats | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोणाची दिवाळी, कोणाचं दिवाळं? दिवाळीआधीच आमदारांची परीक्षा!

जिल्ह्यात सार्वत्रिक ४, पोटनिवडणुकांसाठी १० ग्रामपंचायतींमध्ये लगबग ...

रेल्वेच्या सिग्नलचे रिले चोरी करणारे तीनजण जाळ्यात; गंगाझरी पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाची संयुक्त कारवाई - Marathi News | Three arrested for stealing railway signal relay; Joint operation of Gangazhari Police and Railway Security Force | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वेच्या सिग्नलचे रिले चोरी करणारे तीनजण जाळ्यात; गंगाझरी पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाची संयुक्त कारवाई

पोलिसांच्या सतर्कतेने रेल्वेचा मोठा अपघात टळला ...

स्मशानभूमी परिसरात चिलिम ओढणाऱ्या आठ जणांना पकडले - Marathi News | Eight people were caught smoking in the cemetery area | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्मशानभूमी परिसरात चिलिम ओढणाऱ्या आठ जणांना पकडले

चिलममध्ये गांजा टाकून नशा करताना ते आढळले. ...

वृद्धाला करोडपतीचे स्वप्न दाखवून स्वत:च झाला लखोपती; गुप्तधनाच्या नावावर वृद्धाला ७ लाखांना लुटले - Marathi News | Showing the dream of a billionaire to an old man, he himself became a millionaire; The old man was robbed of lakhs in the name of secret money | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वृद्धाला करोडपतीचे स्वप्न दाखवून स्वत:च झाला लखोपती; गुप्तधनाच्या नावावर वृद्धाला ७ लाखांना लुटले

गुप्तधनात उरकून काढल्या पितळेच्या मूर्ती ...