Home
Elections
Gondiya
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Gondiya
गोंदिया :
गणवेश तर सोडाच कापडाचाच पत्ता नाही
शाळा सुरू होऊन पंधरवडा लोटला : विद्यार्थी गणवेशविनाच शाळेत ...
गोंदिया :
पेट्रोल पंपावर जबरी चोरी करणारे दोघे जाळयात
गोंदिया शहर पोलीसांची कामगिरी: ४६ हजाराचे साहित्य जप्त ...
गोंदिया :
इंस्टावर मैत्रीनंतर प्रेमात ओढले; लैंगिक छळ करून युट्यूबवर व्हिडिओ व्हायरल
गोंदियातील २२ वर्षाच्या तरूणावर गुन्हा दाखल: पैश्यावरून झाला दोघांत वाद प्रकरण पोहचले पोलीस ठाण्यात ...
लोकमत शेती :
Rice Cultivation : भात लागवडीसाठी एकच दर, अन्यथा दाखले मिळणार नाही, गावकऱ्यांचा निर्णय
Paddy Cultivation : बिरसी या गावाने यंदा अनोखा निर्णय घेतला. रोवणीसाठी मजुरी व इतर कामांसाठी एकच दर ठरविला. ...
गोंदिया :
कुटुंबाचे उत्पन्न ८ लाख असेल तर जिल्हयात मुलींना मोफत उच्च शिक्षण
शासनाचा निर्णय : जिल्ह्यातील हजारो विद्यार्थिनींना होणार लाभ, गोरगरीब विद्यार्थिनींना होणार मदत ...
गोंदिया :
गौण खनिज अवैध विक्री करणाऱ्या अग्रवाल ग्लोबल कंपनीवर कारवाई करा
कृउबास सभापती यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार ...
गोंदिया :
एका जागेमागे १० उमेदवारांची होणार लेखी परीक्षा
११०० उमेदवारांची निवड : १५ जुलैला होणार लेखी परीक्षा ...
गोंदिया :
संकेतस्थळावर मोबाइलची किंमत कमी दाखविणे कंपनीला भोवले
ग्राहकाला द्यावा लागला मोबाइल अन नुकसान भरपाई : ग्राहक आयोगाचे आदेश ...
Previous Page
Next Page