Home
Elections
Gondiya
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Gondiya
गोंदिया :
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू ; संतप्त नातेवाइकांचा मृतदेह उचलण्यास नकार
ग्रामीण रुग्णालयातील प्रकार : महिला डॉक्टर व अधिपरिचारिकेवर कारवाईची मागणी ...
लोकमत शेती :
Rice Export : 'या' जिल्ह्यातील तांदळाची परदेशात निर्यात, दोन लाख शेतकऱ्यांकडून उत्पादन
Rice Export : या जिल्ह्यातून आफ्रिका, सिंगापूर, दुबईसह इतर देशात दरवर्षी मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात केली जाते. ...
गोंदिया :
घरगुती बायोगॅस बांधा; २२ हजारांपर्यंत अनुदान मिळवा
Gondia : राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमातून योजना ...
गोंदिया :
सचिवांच्या आदेशाची बँकांकडून अवहेलना; लाडक्या बहिणींच्या खात्यातून केली पैशांची कपात
Gondia : कित्येक बहिणींना बसला फटका ...
गोंदिया :
व्हॉट्सअँपवर करा आता तक्रार, पोलिस घेणार त्वरित दखल
१ जुलैपासून सर्वत्र अंमलबजावणी : तपासानंतर करणार गुन्हा दाखल ...
गोंदिया :
उपवर्गीकरणाचा निर्णय कायदा करून त्वरित रद्द करा; दलित, आदिवासी, ओबीसी संघटना रस्त्यावर
Gondia : जिल्ह्यात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; शाळा, महाविद्यालयांना सुटी ...
गोंदिया :
"प्रशासनाचा वचक नसल्याने बदलापूर, कोलकातासारख्या घटना"; लाजिरवाणी बाब म्हणत राज ठाकरेंची टीका
गोंदिया येथे मनसेच्या मेळावा दरम्यान राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. ...
गोंदिया :
दारुड्या मुलाला कुऱ्हाडीने घाव घालून वडिलांनीच केले ठार
- देवरी तालुक्यातील ग्राम मुल्ला येथील घटना : नेहमीची कटकट क्षणात संपविली ...
Previous Page
Next Page