Home
Elections
Gondiya
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Gondiya
गोंदिया :
राष्ट्रीय महामार्गावर असूनही मुरदोली गेट बंद; पर्यटनाला मोठा फटका
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत : पर्यटकांकडून केला जातोय सवाल ...
लोकमत शेती :
सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी; पूरपरिस्थिती कायम तर पुजारीटोला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच
गेल्या तीन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने देवरी, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यात बुधवारी (दि. ९) सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ...
गोंदिया :
धावत्या कारवर झाड कोसळल्याने दोन जण ठार, तीन जण जखमी
सडक अर्जुनी येथील घटना : जखमींवर उपचार सुरु ...
गोंदिया :
गोंदियातील धापेवाडा बॅरेजचे सर्व २३ दरवाजे उघडले
Gondia : दरवाज्यांमधून १ लाख ८३ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु ...
गोंदिया :
गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी, २१ मार्ग बंद; शाळांना सुट्टी जाहीर
२४ तासात ११० मिमी पावसाची नोंद : पुजारीटोला, संजय सराेवरचे दरवाजे उघडले ...
गोंदिया :
मोठा अपघात टळला ! आझाद हिंद एक्सप्रेसचा गाडीतून निघाला धूर
Gondia : ब्रेक लायनर रुळाला घासल्याने हा प्रकार घडल्याचे माहीती ...
गोंदिया :
वीज पडून झाड दुचाकीवर कोसळले; वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर
वडेगाव-बिरसी मार्गावरील घटना : मुलाला शाळेत सोडण्यासाठी जाताना अपघात ...
गोंदिया :
शाळा वाचवण्यासाठी शिक्षक भरतोय पालकांची घरपट्टी
Gondia : पुष्पनगर (अ) येथील जि. प. बंगाली शाळा : १३ विद्यार्थी घेत आहेत शिक्षण ...
Previous Page
Next Page