Home
Elections
Gondiya
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Gondiya
गोंदिया :
३१ जानेवारीपासून धान खरेदी होणार बंद; अर्ध्याच शेतकऱ्यांनी विक्री केले धान
गेल्यावर्षीच्या तुलनेत धान खरेदीत घट : २३ लाख ६७ हजार ३९९ क्विंटल धानाची खरेदी केली आहे ...
गोंदिया :
मजूर सहकारी संस्थेत खरे मजूर किती ?
७१ संस्थांचा समावेश : माहिती अधिकारात पुढे आली माहिती ...
गोंदिया :
जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये विजेची सोयच नाही; चिमुकल्यांना सोसावा लागतो गर्मीचा त्रास
Gondia : शेजारच्या घरून करावी लागते सोय; ४३ अंगणवाड्या भरतात भाड्याच्या खोलीत, दोन खासगी इमारतीत ...
गोंदिया :
बाळाच्या जन्मानंतर आरसीएच नोंदणी केली का? आई व बाळाला असणार फायदा !
Gondia : बाळाच्या आरोग्यासाठी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक ...
गोंदिया :
ब्युटीपार्लरसाठी मिळणार अडीच लाख; १५ टक्के सबसिडीचा घेता येईल फायदा
लघु उद्योगांच्या उत्थानासाठी प्रयत्न : जिल्हा उद्योग केंद्रात प्रस्ताव ...
गोंदिया :
लेकीच्या लग्नाची काळजी कशाला? जर कन्यादान योजना आहे साथीला
सामाजिक न्याय विभागाची योजना : दाम्पत्य, संस्थांनाही मिळणार आता अनुदान; साहित्य खरेदीसाठी शासनाकडून अनुदान ...
गोंदिया :
रेल्वेच्या गाडीच्या धडकेत बिबट ठार ; गाडीच्या धडकेत वन्यप्राणी ठार होण्याच्या घटनांमध्ये वाढ
Gondia : पोलिस व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला ...
गोंदिया :
बनावट पीक विमा अर्ज कराल तर आधार कार्ड ब्लॉक होणार!
Gondia : गोंदिया जिल्ह्यात एकही बनावट अर्जाची तक्रार नाही ...
Previous Page
Next Page