लोकलेखा समिती प्रमुख व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रयत्न केले; परंतु रेल्वेने दिलेल्या सूचनेनुसार अखेर पोलीस बंदोबस्तात बुलडोझर चालवून १६ घरे व दुकाने जमीनदोस्त केली. ...
याबाबत लवकरच जिल्हा प्रशासनाला निवेदन देणार आहोत. त्यानंतर आठवडाभराचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर माेठे आंदोलन करणार असल्याचा इशाराही पुगलिया यांनी यावेळी दिला. ...
पळसगाव ग्रामसभेमध्ये दि. ४ मे २०२२ पासून तेंदुपत्ता संकलन केंद्र सुरू केले होते. ५ मे २०२२ रोजी ग्रामसभेने सुरू केलेल्या या तेंदुपत्ता संकलन केंद्रावर वनविभागाने जप्तीची कारवाई केली. ...
कुसुंबी येथील लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे कानाडोळा करून केवळ येथील जमिनीचा सिमेंट बनविण्यासाठी लागणारा लाईमस्टोन काढण्यासाठी वापर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून सुरू आहे. ...