Home
Elections
Chandrapur
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Chandrapur
लोकमत शेती :
कर्ज फेडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने चक्क किडनी विकली, काय आहे नेमकं प्रकरण
Agriculture News : कर्जाच्या अमानुष तगाद्यामुळे शेती, वाहने विकल्यानंतर अखेर शेतकऱ्यावर स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली. ...
लोकमत शेती :
ऊसतोड वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर अनिवार्य, काय आहेत नियम
Agriculture News : ऊसतोडीला सुरवात झाली असून साखर कारखान्यांच्या परिसरात उसाने भरलेले ट्रॅक्टर पाहायला मिळत आहेत. ...
संपादकीय :
लेख: वाघाने माणसाला नेले अन् परतही आणून दिले... कसे?
AI Video Analysis: एआय व्हिडीओ इतके वास्तवदर्शी असतात की, साध्या डोळ्यांना खरे व खोटे यातील फरक ओळखणे कठीण जाते. ...
चंद्रपूर :
मल्टीटास्किंग प्रयोग? एक प्राचार्य अन् तीन-तीन आयटीआयचा भार, रिक्त पदांचा प्रश्न गंभीर
नागपूर विभागात गोंधळ : प्राचार्यांचा प्रशासकीय ताण वाढला ...
चंद्रपूर :
मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागातून बदलून दुसऱ्या प्रभागात ! चंद्रपूरमध्ये मतदार यादीवर २ हजार ९५० आक्षेप
गडचांदूरमध्ये मतदार यादीवर २ हजार ९५० आक्षेप : नागरिक संतप्त; प्रशासनाने पथके केली तयार ...
चंद्रपूर :
कुठे एकाच घरात २०० मतदार तर कुठे १९०६ जणांची मतदारयादीत नावे दोनदा; निवडणूक आयोगाचा घोळ संपता संपेना
Chandrapur : काही मतदारांची दुबार नावे आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजुरा विधानसभेचा प्रश्न उपस्थित केलेला आहे ...
चंद्रपूर :
चंद्रपूरमधील राजुरा मतदार संघातील बोगस मतदार नोंदणी उघडकीस येणार? निवडणूक आयोगाने सोपवली माहिती
जिल्हाधिकारी विनय गौडा यांची माहिती : तपासाला गती मिळण्याची शक्यता ...
चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालये आज बंद; जिल्हाधिकारी यांचे निर्देश
ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये आज सकाळपासून वर्ग सुरू झाले आहेत, त्यांनी विद्यार्थ्यांची व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन सकाळी ११ वाजेपर्यंत तत्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...
Next Page