Home
Elections
Bhor
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Bhor
लोकमत शेती :
भात मळणीसाठी होतोय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
भात मळणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना शेतकरी दिसत आहेत. तर, पारंपरिक पद्धतीने भात मळणीसाठी बैलांच्या वापराची खळी नामशेष झालेली दिसत आहे. ...
पुणे :
वरंधा घाटात ६० फूट खोल दरीत बस कोसळली; अपघातात बसचालकाचा मृत्यू
बसचालकाचा मृत्यू तर गाडीतील दहा ते अकरा प्रवाशांपैकी तीन ते चार जण जखमी ...
पुणे :
भोर-वेल्हे-मुळशी पवारांचा बालेकिल्ला कसा? तो ढासळायला वेळ लागणार नाही; वसंत मोरेंचा इशारा
खासदार सुप्रिया सुळे यांना भोर, वेल्हे आणि मुळशी या तीन तालुक्यांत मिळून केवळ १९ हजारांचे मताधिक्य मिळाले ...
पुणे :
गणेश विसर्जनादरम्यान मधमाशांचा हल्ला; १५० हुन अधिक नागरिक जखमी, भोर तालुक्यातील घटना
भोर तालुक्यातील हिर्डोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांवर उपचार सुरु ...
पुणे :
रक्षाबंधनाला एकाच दिवसात ४ घरफोड्या; लाखोंचा मुद्देमाल लंपास, भोर तालुक्यातील घटना
घरफोड्या, दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना पोलिसांनी गस्त वाढवणे गरजेचे, नागरिकांचे म्हणणे ...
पुणे :
भोर-महाड मार्गावरील वरंध घाट 'या' तारखेपासून वाहनांसाठी खुला; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
हा घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतुकीस खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत... ...
पुणे :
भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मुलगी आणि वडीलांचा मृत्यू; भोर तालुक्यातील घटना
वडिलांनी मुलीला खोल पाण्यात बोलावून घेतले, त्यानंतर बाहेर येता न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला ...
पुणे :
रोहिडेश्वर किल्ल्यावरील पायवाट पुन्हा खुली; विविध संघटना, शिवप्रेमींनी दगडमाती केली बाजूला
पुरातत्व विभागाने त्वरित लक्ष देऊन दुरुस्ती करावी... ...
Previous Page
Next Page