Home
Elections
Assembly Election 2019
Uran
News
All
News
Photos
Videos
Assembly Constituency Result
Candidate
Party
Votes
Atul Parshuram Bhagat
Maharashtra Navnirman sena
5096
Manohar Gajanan Bhoir
Shiv Sena
68839
Santosh Madhukar Patil
Bahujan Samaj Party
1358
Adv. Rakesh Narayan Patil
Vanchit Bahujan Aaghadi
1713
Vivek Patil
Peasants And Workers Party of India
61601
Madhukar Sudam Kadu
Independent
1581
Mahesh Baldi
Independent
74549
Santosh Shankar Bhagat
Independent
1133
Maharashtra Assembly Election 2019 - News Uran
रायगड :
मावळमध्ये आता एकच हवा; खासदार नवा हवा, महाविकास आघाडीची घोषणाबाजी
जनतेच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही, नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचेच नाव- संजोग वाघेरे-पाटील यांची ग्वाही. ...
रायगड :
उरण पोलिसांची दमदार कामगिरी; २४ तासांतच लावला महिलेच्या खुनाचा छडा
उरण पोलिसांना अज्ञात महिलेची ओळख पटवणे जिकिरीचे काम झाले होते. ...
रायगड :
जेएनपीएची शून्य उत्सर्जन ट्रकिंग उपक्रमासह हरित भविष्याकडे वाटचाल !
जेएपीएने टर्मिनल ऑपरेशन्ससाठी ग्रीन एनर्जीचा सक्रियपणे समावेश सुरू केला आहे. ...
रायगड :
फडणवीस धादांत खोटे बोलणारे उपमुख्यमंत्री - कॉग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा घणाघात
लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील कॉग्रेंसची भुमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी (१६) उलव्यातील समाजमंदिरातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ...
रायगड :
क्रेटा कारची स्कुटीला धडक! पती-पत्नी दोघांचाही मृत्यू; ५ वर्षीय मुलगी गंभीर
शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या एक क्रेटा कारने स्कूटीला जोरदार धडक दिली. ...
नवी मुंबई :
रानसई, पुनाडे धरणाने गाठला तळ : दोन लाख लोकसंख्येच्या उरणकरांवर पाणी टंचाईचे संकट
चाणजे, केगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावांना १०-१५ दिवसात एकदाच पाणी : जगप्रसिध्द घारापुरी बेटावर तर होडीने पाणी पुरवठा ...
रायगड :
जेएनपीटीच्या २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात कंटेनर मालाच्या हाताळणीत ६.२७ टक्क्यांनी वाढ
जेएनपीएने एकूण ८५.८२ दशलक्ष टन बल्क कंटेनर मालाची हाताळणी केली आहे. ...
रायगड :
नावाला केंद्रीय कर्मचारी पण पोस्टातील साडेतीन लाख ग्रामीण डाकसेवकांची न्यायासाठी परवड
७६ वर्षांनंतरही फक्त नावाचेच केंद्र सरकारचे सेवक, मात्र अनेक सोयी-सुविधांपासून वंचित! ...
Previous Page
Next Page