Home
Elections
Assembly Election 2019
Uran
News
All
News
Photos
Videos
Assembly Constituency Result
Candidate
Party
Votes
Atul Parshuram Bhagat
Maharashtra Navnirman sena
5096
Manohar Gajanan Bhoir
Shiv Sena
68839
Santosh Madhukar Patil
Bahujan Samaj Party
1358
Adv. Rakesh Narayan Patil
Vanchit Bahujan Aaghadi
1713
Vivek Patil
Peasants And Workers Party of India
61601
Madhukar Sudam Kadu
Independent
1581
Mahesh Baldi
Independent
74549
Santosh Shankar Bhagat
Independent
1133
Maharashtra Assembly Election 2019 - News Uran
नवी मुंबई :
चिरनेर येथील उद्योजकाच्या बंगल्यात साडेतीन फुट लांबीचा शिरला नाग
चिरनेर येथील उद्योजक राजेंद्र खारपाटील यांच्या बंगल्यात बुधवारी दुपारच्या सुमारास नाग शिरला. ...
रायगड :
उरणमधील पुरातन देवीची मंदिरं विद्युत रोषणाईने उजळली; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
कार्ल्यातील एकवीरा देवीच्या मंदिराप्रमाणेच उरण शहर पासून ३ किमीच्या उरण-मोरा रस्त्यावरील डोंगरातील एका पाषाणी गुहेत श्री एकविरा देवीचे मंदिर आहे. ...
क्राइम :
संशयित बोटीत सापडलेल्या बेकायदेशीर ३५० लीटर डिझेल प्रकरणी एक आरोपी अटकेत
करंजा-उरण येथील बंदरात मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना एक संशयित मच्छीमार बोट आढळून आली होती. ...
रायगड :
चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९२ वा हुतात्मा स्मृतीदिन उत्साहात साजरा
चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९२ वा हुतात्मा स्मृतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...
नवी मुंबई :
४ दिवसांपासून माडाच्या झाडावर अडकून पडलेल्या मांजराच्या पिल्लांला वाचवण्यासाठी प्राणीमित्रांची कसरत
उरण शहरातील बोरी येथील एका भंगार मालकाच्या पाळलेल्या मांजरीच्या पिल्लाचा भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला. ...
नवी मुंबई :
उरणमध्ये राष्ट्रवादीच्या राज्य प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या गाडीवर दगडफेक
गाडीचे नुकसान, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल ...
रायगड :
उरणमध्ये संरक्षण भिंत घरावर कोसळून आई मुलांसह तीनजण गंभीर जखमी
करंजा येथील द्रोणागिरी देवी मंदिराच्या पायथ्याशी वसलेल्या सातघर येथील एका जुन्या घरावर पहाटे तीन वाजताच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून आई- मुलांसह दोन जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाले आहेत. ...
रायगड :
१२० वरील अश्वशक्तीच्या मच्छीमार बोटींना डिझेल कोट्याच्या प्रस्तावातून वगळण्याचा निर्णय अखेर रद्द
यामुळे मागील सात महिन्यांपासून संकटात सापडलेल्या सुमारे ७००० मच्छीमारांना दिलासा ...
Previous Page
Next Page