विधानसभा निवडणुकीसाठी पंधरा विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या निवडणूक कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असून, काही मतदारसंघांतील मतदान केंद्रांनादेखील त्यांनी भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. ...
विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर यांची निवड करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मतदारांनी निवडणूकप्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन उदगीरकर करणार आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या नगरसेवकांचे राजीनाम्याचे पेव फुटले असून आधी भाजपा आणि शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले होते. पाठोपाठ मंगळवारी (दि.१५) शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी म्हणजे उरलेल्या ३४ जणांनी राजीनामे दिल्याने नाशिक महपाा ...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या तीन दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यस्तरीय नेत्यांच्या जाहीरसभांचे आयोजन करण्यात आल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा बार उडणार आहे. प्रचारासाठी अस ...
पंजाब राज्यात निर्मित केलेला व केवळ अरुणाचल प्रदेश व चंदीगढ केंद्रशासित प्रदेशात विक्रीस परवानगी असलेल्या मद्याची महाराष्टÑातील विविध जिल्ह्यांत निवडणूक कालावधीत विक्री करण्याच्या उद्देशाने हतगड शिवार येथील सावमाळ गावातील एका बांधकाम सुरू असलेल्या इम ...
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आठवडा शिल्लक राहिला असून, आचारसंहिता काळात परवानाधारक शस्रेदेखील पोलिसांकडे जमा करावी लागतात; मात्र शहरात १४ व्यक्तींनी शस्रे कुठलेही सबळ कारण पोलिसांना न देता स्वत:जवळच बाळगल्याने त्यांची शस्रे अवैध ठरवून जप्तीची कारवा ...
आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासह आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, यासाठी पोलीस दलातर्फे गावातील प्रमुख मार्गांवरून सशस्र संचलन करण्यात आले. ...
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ आठवडा शिल्लक राहिला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, निवडणुकीसाठी कोलकाता येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) दोन तुकड्या बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाल्या आहेत. ...