Maharashtra Vidhan Sabha Election : वास्तविक पाहता ही टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असली तरी अमृता वहिणांना हे प्रत्युत्तर होतं, अशी चर्चा सभेत सुरू होती. नाशिक येथील सभेत राज बोलत होते. ...
मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार राज्यात अंतिम टप्प्यात आलेला आहे. यामध्ये भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणात प्रचारात आघाडी घेतली आहे. ... ...