नगर तालुक्यातील बु-हाणनगर योजनेचे पाणी टाकळी काझीपर्यंत येते. ते पुढे चिचोंडी पाटील व परिसरातील गावांना देण्यासाठी सुधारित आराखडा तयार करणार आहे. चिचोंडी पाटीलसह परिसरातील गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन मा ...
पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजय औटी व राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात दुरंगी लढत होत आहे़. नेहमी तिरंगी लढतीचा फायदा मिळवणा-या औटी यांच्यासमोर सेनेचेच जुने कार्यकर्ते असलेले लंके यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. दुष्काळी मत ...
आपणही तालुक्यात विविध विकासकामे केली. अजूनही छोटे मोठे बंधारे बांधणे बाकी आहे. युवकांच्या हाताला काम द्यायचे आहे. विकास कामांतून तालुका बांधणीचे काम आपण करत आहोत. मात्र विरोधक केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी केला ...