राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचार दौ-यामुळे जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. राहुरी मतदार संघात हक्काचे पाणी व विकासासाठी माझा विजय निश्चित आहे. शिवाजी कर्डिले यांचा पराभव कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ...
राहुरी नगरपालिकेत नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे कामांकडे दुर्लक्ष करतात. ज्यांना शहराच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिलेले नाही, ते तालुक्याचे प्रश्न काय सोडविणार? असा सवाल आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला. ...
पुरोगामी विचाराच्या अकोले तालुक्याने आजवर पिचडांना साथ दिली. संगमनेरनेही त्यांना मदत केली. मात्र त्यांनी आपल्या मूळ विचाराशीच फारकत घेऊन भाजपत प्रवेश केला आहे. शरद पवारांशीही त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे जनता आता फैसला करेल. संगमनेरचा पठार भाग पूर् ...
काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने समविचारी पक्षांना एकत्र घेत या निवडणुकीत आघाडी केली असून, आघाडीचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध करण्याबरोबरच काही मतदारसंघात संयुक्त प्रचार सभा घेण्याचेही ठरविण्यात आले होते. नाशिक दौऱ्यावर आलेले राष्टÑवादीचे अध्यक्ष शर ...