कल्याण पश्चिम मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सकाळी दुर्गाडी चौकातून भव्य रॅली काढली. ...
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या विशेष उपक्रमात जिल्ह्यातील सात लाख विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारे पत्र दिले आहे. ‘माझ्या भविष्यासाठी मतदान करा’, असा उपक्रम जिल्ह्यातील शाळांमधून राबविण्य ...
शैक्षणिक संस्थेने बोलविलेल्या पालकांच्या बैठकीत विनापरवानगी प्रचार केल्याप्रकरणी मध्य नाशिक मतदारसंघामध्ये शनिवारी (दि.१९) पोलिसांत गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राज्याच्या राजकारणात स्वत:ची मातब्बरी राखून नेतृत्व सिद्ध केलेल्या छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, बाळासाहेब थोरात आदी सर्वपक्षीय नेत्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर महाराष्ट्रातील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. ...
विधानसभा निवडणुकीसाठी शहरात सोमवारी (दि.२१) मतदान व गुरु वारी (दि.२४) मतमोजणी होणार आहे. यामुळे शहर वाहतूक शाखेने वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत. वाहनचालकांना मतमोजणी परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, ...
विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वांनाच उत्सकुता असून, उमेदवारांवर मात्र दडपणही आले आहे. ...
सैन्य सेवेतील मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क वेळेत व सुलभरीत्या बजावता यावा यासाठी इटीपीबीएस ही संगणकीय प्रणाली भारत निवडणूक आयोगामार्फत विकसित करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण ९८०७ सैन्य मतदार या प्रणालीद्वारे मतदान करणार आहेत. ...