विधानसभेसाठी जिल्ह्यातील १५ मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी कर्मचारी रविवारी, सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर मतदान साहित्यांसह पोहोचले आहेत. सुमारे पाचशे बसेस आणि १३०० खासगी वाहनांमधून ३० हजारांपेक्षा अधिक कर्मचारी मतदानाच्या ...
जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२१) होणाºया मतदानाची संपूर्ण तयारी करण्यात आली असून, मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ...
निवडणुकीसाठी मतदारसंघातील ४,४४६ व अंदाजे १३९ साहाय्यकारी मतदान केंद्रांसाठी २७,१९४ इतके अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मतदानप्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. दरम्यान जिल्ह्यातील १५ मतदारसंघात प्रत्येकी ...
सोमवारी (दि.२१) होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहराची कायदासुव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी उपद्रवी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तब्बल ५५५ लोकांना शहरात वास्तव्य करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये परिमंडळ-२च्या कार्यक्षेत्रातील विविध पोलीस ठाण ...
निवडणुकांबाबतचा अधिकृत प्रचार शनिवारी सायंकाळी संपुष्टात आल्यानंतर समाज- माध्यमांवरदेखील प्रचार संपुष्टात आलेला दिसला. तरी देखील कुणी समर्थकांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रचाराचे मेसेज किंवा फोटो टाकल्यास किंवा काही वादग्रस्त मजकूर टाकल्यास ते प्रकरण आपल ...
कोणताही संदेश प्रभावीपणे द्यायचा असेल तर सोशल मीडियाचा वापर करणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेत निवडणूक आयोगाने या माध्यमांचादेखील प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच ‘मतदान करा’ हा संदेश देण्यासाठी आयोगाकडून यू-ट्यूबचीदेखील मदत घेण्यात येत आहे. ...