भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक भाजपाचेच आहेत. आत शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही कसबा लढवण्याची तयारी चालू केली आहे. ...
प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यामुळे चंद्रकांत पाटील राज्यातील भाजपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते झाले आहे. परंतु, विरोधकांकडून कायमच त्यांच्यावर जनतेतून निवडून येत नसल्याचे सांगत टीका होते. त्यामुळे पाटील विधानसभा मतदार संघाच्या शोधात होतेच. ...