Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Agrawal Gopaldas ShankarlalBharatiya Janata Party75827
Amar Prabhakar WaradeIndian National Congress8938
Dhurwas Bhaiyalal BhoyarBahujan Samaj Party4704
Atul Alias Kalkeejagatpatee HalmareBaliraja Party232
Chaniram Laxman MeshramPeasants And Workers Party of India669
Janardan Mohanji BankarVanchit Bahujan Aaghadi3810
Purushottam Omprakash ModiAam Aadmi Party872
Arunkumar Premlal ChauhanIndependent303
Kamlesh Murlidhar UkeyIndependent5246
Kamalesh Ratiram BawankuleIndependent190
Gajbhiye Pramod HiramanIndependent88
Javed Salam PathanIndependent180
Jitesh Radhelal RaneIndependent884
Pralhad Pendhar MahantIndependent245
Bhuneshwar Singh Budhram Singh BhardwajIndependent566
Laxman Pandurang MeshramIndependent1107
Vinod AgrawalIndependent102996
Vishnu Babulal NagrikarIndependent670

News Gondiya

अजब प्रेमाची गजब कहानी.. 'त्याला' मिळविण्यासाठी तिने चक्क त्याच्या बायकोच्याच हत्येचा केला प्लान - Marathi News | advocate woman plotted to kill his wife in order to get childhood love | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अजब प्रेमाची गजब कहानी.. 'त्याला' मिळविण्यासाठी तिने चक्क त्याच्या बायकोच्याच हत्येचा केला प्लान

त्याला नवरा बनविण्यासाठी चक्क त्याच्या बायकोचा ‘गेम’ करण्याचा प्लान तिने तयार केला. चार लाखांत तिची सुपारी दिली. ...

दुचाकीवरून ८० किलो गांजाची तस्करी; पोलिसांनी पाठलाग करून पकडले - Marathi News | man arrested in gondia smuggling 80 kg of ganja on bike from chhattisgarh to uttar pradesh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुचाकीवरून ८० किलो गांजाची तस्करी; पोलिसांनी पाठलाग करून पकडले

८० किलो गांजा दुचाकीवर घेऊन तो जगदलपूर ते नोएडा हे तब्बल ८०० किलोमीटर अंतर पार करणार होता. परंतु संशय आल्याने सालेकसा पोलिसांनी त्याला अटक केली. ...

२६ लाखांचा सुगंधित गुटखा पकडला; डुग्गीपार पोलिसांची कारवाई - Marathi News | scented gutka worth 26 lakh seized in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२६ लाखांचा सुगंधित गुटखा पकडला; डुग्गीपार पोलिसांची कारवाई

पोलिसांनी २५ लाख ६७ हजार ५८० रुपयांचा गुटखा व १५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ४० लाख ६७ हजार ५८० रुपयांचा माल जप्त केला आहे. ...

शालेय पोषण आहाराच्या धान्यात कचरा, सिमेंट, गोटे अन् गुटखा; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ - Marathi News | substandard food being distributed to zp schools in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शालेय पोषण आहाराच्या धान्यात कचरा, सिमेंट, गोटे अन् गुटखा; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ

शाळांना निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा पुरवठा करणे हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप जि.प. सदस्य नेहा तुरकर यांनी केला आहे. ...

शिकाऊ डॉक्टरचा रुग्ण तरुणीवर बलात्कार; गोंदिया तालुक्यातील घटनेने खळबळ - Marathi News | Trainee doctor rapes sick woman patient in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिकाऊ डॉक्टरचा रुग्ण तरुणीवर बलात्कार; गोंदिया तालुक्यातील घटनेने खळबळ

गोंदिया तालुक्यातील रजेगाव ग्रामीण रुग्णालयात पाच ते सहा शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करतात. यापैकी एका डॉक्टरने त्याच रुग्णालयात रुग्ण म्हणून दाखल झालेल्या २२ वर्षांच्या तरुणीवर अत्याचार केला. ...

गोंदियात अस्वलाची शिकार, गोळी घालून केलं ठार; वनविभागात खळबळ - Marathi News | bear hunting by poachers in gondia forest | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात अस्वलाची शिकार, गोळी घालून केलं ठार; वनविभागात खळबळ

बंदुकीच्या गोळीने अस्वलाची शिकार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. ...

अंगात बळ आहे तोपर्यंत.. ९० व्या वर्षीही यमनाबाईंचा जगण्यासाठी संघर्ष सुरुच - Marathi News | struggle story of 90 year old woman from gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अंगात बळ आहे तोपर्यंत.. ९० व्या वर्षीही यमनाबाईंचा जगण्यासाठी संघर्ष सुरुच

मागील २० ते २५ वर्षांपासून ती मुरेमुरे फुटाणे विकून आपला उदरनिर्वाह करते. मुलांबाळांवर अवंलबून राहून त्यांचे ओझे होण्यापेक्षा यमानाबाई आत्मनिर्भर होऊन जीवन जगणे आवडते. उन्हाळा, पावसाळा असो हिवाळा तिने आपला मुरेमुरे फुटण्याचा व्यवसाय कधीही बंद ठेवला न ...

लग्न माेडल्यामुळेच महिला डॉक्टरने केली आत्महत्या; चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Female doctor commits suicide due to marriage, Four have been charged with inciting suicide | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लग्न माेडल्यामुळेच महिला डॉक्टरने केली आत्महत्या; चौघांवर गुन्हा दाखल

मुलाकडून ३ मार्च रोजी लग्न मोडण्यात आल्याचे डाॅ. नेहाच्या कानावर पडले व तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...