जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील अर्जुनी-मोरगाव व आमगाव विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येते. यामुळे या दोन्ही मतदारसंघांत दुपारी ३ वाजतापर्यंत मतदानाची प्रक्रिया घेतली जाते. नक्षलग्रस्त क्षेत्र असल्यामुळे जिल्हा प्रशासन या दोन्ही मतदारसंघां ...
विधानसभा निवडणुकीसाठी चारही मतदारसंघात एकूण ४७ उमेदवार रिंगणात होते. यासाठी सोमवारी जिल्ह्यातील एकूण १२८२ मतदान केंद्रावरुन मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली. जिल्ह्यातील एकूण १० लाख ९८ हजार २७० मतदारांपैकी सोमवारी एकूण महिला ३ लाख ७० हजार ६४८ तर पुरूष ...
चान्ना (बाक्टी) येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मतदारांसाठी दोन मतदान केंद्र सुरु करण्यात आली होते. सकाळी ७ वाजतापासून मतदान केंद्र क्रमांक १८८ वर मतदारांची गर्दी होती. दुपारी २.३० वाजतापर्यंत सदर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया अत्यंत संथ ग ...
अर्जुनी मोरगाव आणि आमगाव या नक्षलग्रस्त भागात सुध्दा ६८ टक्के मतदान झाले. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ४७ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएमबध्द झाले असून चारही मतदारसंघाचे आमदार कोण याचा फैसला गुरुवारी (दि.२४) रोजी होणार आहे. ...
सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी या मतदारसंघातील ३१० मतदान केद्रांवर पोलिंग पथक रवाना करण्याचे असल्याने सर्व कर्मचारी आणि वाहन येथे एकत्रित करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी पाऊस बरसल्याने येथे चिखल झाला. या चिखलात वाहन अडकल्याने निवडणूक यंत्रणेची चांगलीच ता ...
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान घेतले जाणार आहे. जिल्ह्यातील एकू ण १२८२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी येथून या सर्वच मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्य पाठविले जाईल. ...
दोन दिवसापूर्वी गोंदिया जिल्हा पोलिसांनी घातपात करण्यासाठी देवरीच्या डोंगरगाव येथील एका इसमाच्या घरून २१ डिटोनेटर पोलिसांनी जप्त करीत आरोपीला अटक केले. दुसऱ्या दिवशी सालेकसा तालुक्याच्या मगरडोह येथे नक्षलवाद्यांनी एका इसमाची हत्या केल्यामुळे पोलीस बं ...
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, गोंदिया,अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या चारही मतदारसंघातून एकूण ४७ उमेदवार रिंगणात आहे.९ आॅक्टोबरपासून सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली.त्यामुळे मागील १०-१२ दिवस मतदारसंघात प्रचारसभा,पदयात्रा आणि रॅलीमुळे राजकीय वातावर ...