देवरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतकाची ओळख पटली असून मृतदेह ग्रामीण रुग्णालय देवरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते ...
पेट्रोलचे दर आधीच गगनाला भिडलेले असताना सर्वसामान्यांना खिशाला कात्री लावावी लागत आहे. त्यात आता थेट पेट्रोल पंपावरच वाहनधारकांच्या वाहनांमध्ये पेट्रोलऐवजी चक्क पाणी भरण्यात येत असल्याचा प्रताप उघडकीस आला आहे. ...