श्रीलंकेविरुद्ध विराट-विजयची दीडशतकी खेळी

श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या कसोटी सामन्यात सलामीवीर मुरली विजयने (155) धावा केल्या.

मुरली विजयचे कसोटी क्रिकेटमधील 11 वे शतक आहे.

विराट कोहली (156) धावांवर नाबाद आहे, सलग तीन शतके झळकावण्याची हॅटट्रीक करणारा ठरला पहिला कर्णधार.

विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील हे 20 वे शतक आहे. विराटने आजच्या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये 5 हजार धावांचा टप्पाही गाठला.