Join us  

श्रीलंकेला नमवत न्यूझीलंडची शानदार सुरुवात

By admin | Published: February 14, 2015 12:00 AM

Open in App

श्रीलंकेचे पाठिराखे न्यूझिलंड व ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या संघाला पाठिंबा द्यायला हजर झाले असून त्यांनी असाही मजा लुटला.

श्रीलंकेचा कप्तान अँजलो मॅथ्यूज फटका खेळताना. मॅथ्यूजने ८० चेंडूंमध्ये ४६ धावा केल्या.

रंगना हेराथ फटका लगावताना. श्रीलंका हा सामना ९८ धावांनी हरली.

एकतर्फी झालेल्या या सामन्यात एक फटका लगावताना जीवन मेंडिस. मेंडिसने अवघ्या चार धावा केल्या.

सलामीचा फलंदाज असलेल्या लाहिरू थिरमाने अर्धशतक केले परंतु न्यूझीलंडवर विजय मिळवण्यास त्याचा उपयोग झाला नाही.एकतर्फी झालेल्या या सामन्यात एक फटका लगावताना जीवन मेंडिस. मेंडिसने अवघ्या चार धावा केल्या.

तिलकरत्ने दिलशानचा झेल डॅनियल व्हेटोरीने घेतला.

कोरी अँडरसनने अर्धशतक झळकावले. कोरीने ७७ चेंडूंमध्ये ७५ धावा केल्या.

कुमार संगकाराने यष्टिचीत केल्यानंतर अवघ्या १४ धावांवर तंबूत परतणारा रॉस टेलर.

अवघ्या एका धावेनं अर्धशतक हुकलेला मार्टिन गपटील एक सुरेख फटका खेळताना.

वर्ल्डकप २०१५ची सुरूवात न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च येथे श्रीलंका - न्यूझीलंड सामन्याने झाली. ३३१ धावा करणा-या किवींनी श्रीलंकेचा ९८ धावांनी पराभव केला आणि पहिलाच सामना आरामात जिंकला. लसिथ मलिंगाच्या १० षटकांमध्ये किवींनी तब्बल ८४ धावा काढल्या.