Join us  

मिस्टर अँड मिसेस रोहित शर्मा

By admin | Published: December 14, 2015 12:00 AM

Open in App

पंतप्रधान मोदींना देखील दिलं होतं रोहितने निमंत्रण

रवी शास्त्री ही उपस्थित होते

हरभजनने आपली पत्नी गीता बसरासोबत रोहितच्या लग्नाला हजेरी लावली

पुजारा आणि "सर" रविंद्र जडेजा यांनी उपस्थिती दर्शवली

भारतीय कर्णधार एम. एस धोनीने आपली पत्नी साक्षी आणी मुली समवेत हजेरी लावली

लग्नापुर्वी सोनाक्षी सिन्हांला रोहीतसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही

रोहित आणि रितिकाचा खास मित्र युवराज सिंग आपली भावी पत्नी हेझेल किचसह या विवाहसोळ्यात सहभागी झाला.

सचिन आणि अंजली तेंडूलकर यांनीही लग्नाला हजेरी लावली

रोहित आणि त्याची मैत्रिण रितिका सजदे आता आयुष्याचे जोडीदार बनले आहेत.

मुंबईतल्या ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये रोहित आणि रितिकाचा विवाहसोहळा पार पडला.

मैदानावर चौकार षटकारांची बरसात करुन चाहत्यांची मने जिंकणारा हीटमॅन रोहित शर्मा आयुष्यभरासाठी विवाहबंधनात बांधला गेला आहे. लग्नाला अनेकांनी हजेरी लावली त्यामधील निवडक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत