ICC World Cup 2019 : गेल्या चार वर्षांमध्ये सर्वाधिक धावा करणारे 'हे' आहेत स्टार फलंदाज

विराट कोहली - 4306 धावा (सरासरी-78.29 )

रोहित शर्मा - 3790 धावा (सरासरी-61.12)

जो रूट - 3498 धावा (सरासरी-58.30)

इऑन मॉर्गन - 3039 धावा (सरासरी-46.75)

क्विंटन डि कॉक - 2971 धावा (सरासरी-50.35)