सचिन तेंडुलकरच्या 'या' स्टाइल तुम्ही पाहिल्या आहेत का...

सचिनची लॉर्ड्सवरची ही स्टाइल चांगलीच गाजली होती.

आमिर खान हा सचिनचा चांगला मित्र आहे. त्याच्याबरोबर साध्या पेहरावात सचिन.

जाहिरातीमध्ये सचिनचा हा भन्नाट लूक.

जाहिरातीसाठी सचिनने आपल्या लूकवर चांगलीच मेहनत घेतली.

निवृत्तीनंतर सचिनची मैदानात वेगळीच स्टाईल असते.

जाहीरातींमधील सचिनच्या लूकची चांगलीच चर्चा होते.

गणेशोत्सवामध्ये सचिनचा पारंपरिक लूक

मोठ्या कार्यक्रमांना जाताना सचिन पारंपरिक पेहरावाला प्राधान्य देतो.