चार वर्षांनंतर एस. श्रीशांतची मैदानात एन्ट्री

भारतीय संघाचा माजी गोलंदाज एस. श्रीशांतने चार वर्षांच्या कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले आहे.

2013 मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने श्रीशांतवर आजीवन बंद घातलेली होती.

मॅच फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने श्रीशांतसह अजित चंदीला आणि अंकित चव्हाण यांच्यावरही बंदी घातली आहे.

मात्र, बीसीसीआयच्या बंदीविरोधात श्रीशांतने केरळ हायकोर्टात धाव घेतली होती.

चार वर्षांच्या कालावधीनंतर केरळ कोर्टाने श्रीशांतवरील बंदी हटवण्याचे आदेश बीसीसीआयला दिले.

श्रीशांत हा राष्ट्रीय क्रिकेट खेळणारा केरळचा दुसरा खेळाडू आहे. त्याआधी सदागोपन रमेश याचा संघात समावेश होता.

भारतीय संघ, आशिया इलेव्हन, केरळ, केरळ अंडर -19, किंग्ज इलेव्हन पंजाब, कोची टस्कर केरळ, राजस्थान रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व श

भारतीय संघाकडून श्रीशांतने 27 कसोटी सामने, आणि 53 वन-डे सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे.

कसोटी सामन्यात 87, वन-डे 75 आणि आतंरराष्ट्रीय टी-20 मध्ये सात विकेट्स श्रीशांतने घेतल्या आहे.

याशिवाय श्रीशांतने केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये प्रवेश केला. या निवडणुकीसाठी त्याला उमेदवारी देण्यात आली