IPL 2019 : फॅफ ड्यू प्लेसिसची 'ही' जबरदस्त झेप पाहिलीत का?

ड्यू प्लेसिसचा प्रसंगावधान पाहून चेन्नईचे चाहते खूश झाले. सीमारेषेबाहेर तोल जात असल्याचे लक्षात येतान ड्यू प्लेलिसने चेंडू स्टीफन्सनच्या दिशेने फेकला आणि स्टॉइनिसला झेलबाद करून माघारी पाठवले.