क्रिकेट, पुनम पांडे आणि न्यूड चॅलेंज; जाणून घ्या कनेक्शन...

पुनमने 2011 साली एक मोठे न्यूड चॅलेंज घेतले होते.

2011 साली जर भारताने विश्वचषक जिंकला तर मी न्यूड होईन, असे चॅलेंज तिने घेतले होते.

भारताने 2011 साली विश्वचषक जिंकला, त्यानंतर सर्वांच्या नजरा पुनमकडे वळाल्या होत्या.

भारताने विश्वचषक जिंकूनही पुनमने आपले चॅलेंज पूर्ण केले नव्हते.

2019 साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकाच्यावेळी पुनम अर्धनग्न झाली होती.

पुनमच्या या वर्तनावर बऱ्याच जणांनी भिन्न मते आहेत.