भारताच्या 'या' हॉट क्रिकेट अँकरचा पाहा बोल्ड लूक

क्रिकेच्या सामन्यांचे अँकरींग हे कंटाळवाणे कसे होणार नाही आणि जास्तीत जास्त लोकं ते कसं पाहायला येतील, हे 'या' महिला अँकरने चोखपणे पाहिले.

मंदीरा बेदीने 2003च्या विश्वचषकात आपल्या हॉट लूकने भल्या भल्यांना आपली दखल घ्यायला लावली होती.

या अँकरींगमधला तिचा लूक भलताच हॉट होता आणि तिचे बरेच फॅन्स झाले होते.

सध्याच्या घडीला या हॉट मंदीरा बेदीचा ग्लॅमरस लूक तुम्हाला पाहायला मिळेल.

मंदीरा आपल्या कुटुंबियांसोबत सध्या मालदीवला सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

मालदीवमध्ये मंदीराचा लूक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

मंदीराचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले आहेत.

आपल्या इंस्टाग्रामवर मंदीराने हे हॉट फोटो पोस्ट केले आहेत.