भारतीय संघाच्या सरावात अर्जुन तेंडुलकरने केली गोलंदाजी

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडेआधी मैदानावरील सराव सत्रामध्ये सहभागी झालेले महेंद्रसिंह धोनी आणि यझुवेंद्र चहल.

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडे आधी हास्य विनोदात रमलेले भारतीय खेळाडू.

क्षेत्ररक्षणाचा सराव करताना भारताचा कर्णधार विराट कोहली.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने सराव केला. यावेळी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने भारताचा कर्णधार विराट कोहलीला गोलंदाजी केली.