Join us  

T10 League : पंजाबी लिजंड्सचा केरळा नाईट्सवर विजय

विजयासाठी पंजाबी लिजंड्सने 10 ओव्हरमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 107 रन्स ठेवले होते. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 7:05 AM

Open in App

उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर पंजाबी लिजंड्सने 36 धावांनी केरळा नाईट्सवर विजय मिळविला. 

हसन खान याने दोन ओव्हरमध्ये 21 धावा देत 4 बळी मिळविले, तर प्रविण कुमारने दोन ओव्हरमध्ये 21 धावा देत 3 बळी मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. केरळला त्यांनी 71 धावांमध्येच गुंडाळले. विजयासाठी पंजाबी लिजंड्सने 10 ओव्हरमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 107 रन्स ठेवले होते. 

 

 

टॅग्स :टी-10 लीग