मैदानावर जखमी झालेले खेळाडू

By Admin | Updated: November 27, 2014 00:00 IST2014-11-27T00:00:00+5:302014-11-27T00:00:00+5:30

whatsapp join usJoin us
Players who are injured on the field | मैदानावर जखमी झालेले खेळाडू

मैदानावर जखमी झालेले खेळाडू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रमण लांबा - 1998 साली एक क्लबस्तरीय सामना खेळणारा भारतीय फलंदाज रमन लांबा फॉरवर्ड शॉर्टलेगवर क्षेत्ररक्षण करीत होता. फलंदाजाने मारलेला चेंडू त्याच्या डोक्यावर आदळून थेट यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. तीन दिवस मृत्यूशी झुंज देणा:या लांबाचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला.




Web Title: Players who are injured on the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.